मुख्पृस्थाकडे

चालू खाते (करन्ट खाते)

चालू खाते वैयक्तिक आणि संयुक्त नावे, प्रोप्रायटरी, भागीदारी संस्थेच्या नावे आणि कंपनीच्या नावे उघडता येते. व्यापार उदिमासाठी लागणारे पैसे भरणे, त्यासंबंधित धनादेश वटवणे व अन्य आर्थिक उलाढालीन्साठी चालू खात्याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो.

किमान रु. २५००/- भरून चालू खाते उघडता येते आणि सदर चालू खात्यावर कमीत कमी रु. २५००/- शिल्लक असणे आवश्यक आहे. चालू खात्यातील शिल्लक रकमेवर व्याज दिले जात नाही. चालू खात्यावर किती वेळा व्यवहार करावा याला बंधन नाही. चालू खात्यावरील चेकबुकसाठी प्रत्यक चेकला रु. २/- याप्रमाणे शुल्क आकारले जाते. दर महा दिल्या जाणाऱ्या स्टेटमेंट साठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. वैयक्तिक व प्रोप्रायटरी संस्थेच्या नावे असलेल्या चालू खात्यांवर नामांकन सुविधा उपलब्ध आहे.

चालू खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे

चालू खाते उघडण्यापूर्वी पुढील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

  • खाते उघडण्यासाठी लागणारा फॉर्म योग्य रीतीने भरलेला असावा.
  • व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा
  • PAN कार्डाची फोटोप्रत (स्वत:ची ओळख देण्यासाठी)
  • २ फोटो (खातेदारांचे)
  • बँकेतील खातेदाराची ओळख (ओळख देणाऱ्याचे चालू खाते असणे आवश्यक)

आपल्याला हे ही वाचायला आवडेल...


एस. एम. एस. सुविधा
09223051595

आपल्या खात्यातील बाकी जाणण्यास SBAL असा एस.एम.एस. 09223051595 या क्रमांकावर करा.

इतक्यातील ३ व्यवहार जाणण्यास LST3 असा एस.एम.एस. करा.

आम्हाला इमेल करा

ए.टी.एम. चे पत्ते
शाखांचे पत्ते
धनादेश जमायंत्र
विविध फॉर्म
सूचना / अडचणी
निविदा सूचना
कॅल्क्युलेटर
वार्षिक अहवाल
वार्षिक सुट्ट्या
२६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन)
५ फेब्रुवारी (ईद ए मिलाद)
१९ फेब्रुवारी (छत्रपती शिवाजी महाराज जयंती)
२० फेब्रुवारी (महाशिवरात्री)
८ मार्च (होळी)
२३ मार्च (गुढी पाडवा)
१ एप्रिल (रामनवमी)
२ एप्रिल
५ एप्रिल (महावीर जयंती)
६ एप्रिल (गुड फ्रायडे)
१४ एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती)
१ मे (महाराष्ट्र दिन)
६ मे (बुद्ध पौर्णिमा)
१५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन)
१८ ऑगस्ट (पारसी नववर्ष शहेन्शाही)
२० ऑगस्ट (रमजान ईद)
१९ सप्टेंबर (गणेश चतुर्थी)
२९ सप्टेंबर
२ ऑक्टोबर (गांधी जयंती)
२४ ऑक्टोबर (दसरा)
२६ ऑक्टोबर (बकरी ईद ईद उझ झुआ)
१३ नोव्हेंबर (दिवाळी लक्ष्मीपूजन)
१४ नोव्हेंबर (दिवाळी भाऊबीज)
२५ नोव्हेंबर (मोहरम)
२८ नोव्हेंबर (गुरु नानक जयंती)
२५ डिसेंबर (ख्रिसमस)
महत्वाच्या वेबसाईट लिंक्स