आमच्याबद्दल...

२३ डिसेंबर १९७३ रोजी एका छोट्या जागेत सुरु झालेल्या बँकेच्या रोपट्याचे सादेतील दशकांच्या अल्प कालावाधीतच वृक्षात रुपांतर होत आहे. आजमितीस बँकेचे ३२००० हून अधिक भागधारक असून सुमारे २.२५ लाखांच्या वर ग्राहक आहेत आणि बँकेचा एकूण बिझनेस रु. १७०० कोटींच्या वर आहे. खऱ्या अर्थाने लोकांची ‘जनता' बँक होण्यासाठी तसेच ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी व्यवस्थापन व कर्मचारी सतत प्रयत्नशील असतात....पुढे वाचा...

ताज्या घडामोडी

ए.टी.एम्. सुविधेने सुसज्ज अशा तीन नवीन शाखा बोरिवली, कोल्हापूर आणि नाशिक येथे नुकत्याच उघडण्यात आल्या आहेत.
NPCI बरोबर करार करून, डिसेंबर २३, २०१० पासून NFS बरोबर जोडणी झाल्यामुळे बँकेच्या ग्राहकांना आता देशभरातील ७०,००० हून अधिक ATMs मधून पैसे काढता येतील तसेच अन्य ५१ बँकांच्या ग्राहकांनादेखील आपल्या ATM मधून पैसे काढता येतील.
NPCI बरोबर करारासंदर्भातील अधिकृत बातमी साठी येथे क्लिक करा.

असे घडले सहकारी वनीकरण !

दि. १० ऑगस्ट २००४: 'कल्याण नागरिक' या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेली बातमी : मध्या वैतरणा योजना कर्यान्वयीत करण्याकरीता वनखात्याची १५०० एकर जमीन उपयोगात आणली जाणार होती वा या ठिकाणी नष्ट होणारे वृक्ष बीड जिल्ह्यात लावण्याचे राज्या सरकारने मान्य केले.

दि. २५ ऑगस्ट २००४: कल्याणातील जेष्ठ, सुजाण नागरीक वा दि. कल्याण जनता सहकारी बेंकेचे तत्कालीन संचालक यांचा प्रतिसाद. बीड जिल्ह्यात वृक्ष लावण्या ऐवजी ठाणे जिल्ह्यातील सहकारी बॅंका, शिक्षण संस्था व एन्या सामाजिक संस्थाना वमनखात्याने जमिनी दिारी, शासकीय अधिकारी, सचिवालाय, आमदार, खासदार, मंत्री, सहकारी बँकांच्या संघटंना या सर्व माध्यमाण्तुन पाठपुरावा. काही ठिकाणी या विषयास प्रतिसाद, तर काही ठिकाणे काहीच हालचाल नाही.

दि. २९ ऑगस्ट २००४: श्री साठे केवळ सूचना करून थांबले नाहीत तर तयांनी या संबंधी एक योजना POT मुख्य वनसंरक्षक, श्री आस्थाना यांच्याकडे पाठवली. हे POT काय प्रकरण आहे? BOT माहीत आहे पण हा POT काय प्रकार आहे? Build Operate and Transfer(BOT) ही संकल्पाना समाजाने स्वीकारली आहे पण POT म्हणजे काय? योजनेत स्पष्टीकरण आहे- plant,operate and transfer - झाडे लावा, वाढवा, व शासनाकडे परत करा. वनखात्याची वनसंवर्धानाकरिता एक योजना आहे.... पुढे वाचा....


एस. एम. एस. सुविधा
09223051595

आपल्या खात्यातील बाकी जाणण्यास SBAL असा एस.एम.एस. 09223051595 या क्रमांकावर करा.

इतक्यातील ३ व्यवहार जाणण्यास LST3 असा एस.एम.एस. करा.

आम्हाला इमेल करा

ए.टी.एम. चे पत्ते
शाखांचे पत्ते
धनादेश जमायंत्र
विविध फॉर्म
सूचना / अडचणी
महत्वाची सूचना : बँकेने 'एम/एस संकल्प सिद्धी एजेन्सी सर्विसेस प्रा. लि.' या संस्थेची कर्ज वसुलीसाठी नियुक्ती केली आहे. कर्जदार अधिक माहिती अथवा तक्रारींसाठी सौ. माधुरी जोशी यांच्याशी ०२५१ - २२०९९४० अथवा ९८६९९४१३९० या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात.

आपण आपाळ्या तक्रारी grievances@kalyanjanata.in या एमेल पत्त्यावर पाठवू शकता..
निविदा सूचना
कॅल्क्युलेटर
वार्षिक अहवाल
आमचे नियतकालिक (झेप)
वार्षिक सुट्ट्या
२६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन)
५ फेब्रुवारी (ईद ए मिलाद)
१९ फेब्रुवारी (छत्रपती शिवाजी महाराज जयंती)
२० फेब्रुवारी (महाशिवरात्री)
८ मार्च (होळी)
२३ मार्च (गुढी पाडवा)
१ एप्रिल (रामनवमी)
२ एप्रिल
५ एप्रिल (महावीर जयंती)
६ एप्रिल (गुड फ्रायडे)
१४ एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती)
१ मे (महाराष्ट्र दिन)
६ मे (बुद्ध पौर्णिमा)
१५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन)
१८ ऑगस्ट (पारसी नववर्ष शहेन्शाही)
२० ऑगस्ट (रमजान ईद)
१९ सप्टेंबर (गणेश चतुर्थी)
२९ सप्टेंबर
२ ऑक्टोबर (गांधी जयंती)
२४ ऑक्टोबर (दसरा)
२६ ऑक्टोबर (बकरी ईद ईद उझ झुआ)
१३ नोव्हेंबर (दिवाळी लक्ष्मीपूजन)
१४ नोव्हेंबर (दिवाळी भाऊबीज)
२५ नोव्हेंबर (मोहरम)
२८ नोव्हेंबर (गुरु नानक जयंती)
२५ डिसेंबर (ख्रिसमस)
करिअर्स
Work with us. Grow with us.

Click here for different career options.
महत्वाच्या वेबसाईट लिंक्स


This website is designed, developed and maintained by wabuwa