मुख्पृस्थाकडे

तंत्रज्ञान

आपण आपल्या २१ शाखा व २ विस्तारीत कक्ष यांचा व्यवहार कल्याण मधील स्वत:च्या डेटा सेंटर आणि ओम्नी या इन्फ्रासोफ्ट टेक्नोलोजीस लि. या कंपनीच्या कोर बँकिंग सेवेद्वारे करीत आहोत. यामुळे आपला ग्राहक कुठल्याही शाखेतून आपल्या खात्यावरील व्यवहार करू शकतात. सर्व शाखा डेटा सेंटरशी जोडण्यात आल्या असून, अखंड सेवा देण्यासाठी पुणे (हडपसर) येथे DR साईट उभारण्यात आली आहे. आपल्या सर्व व्यवहारांची नोंद दर १५ मिनिटांनी backup म्हणून ठेवण्यात येते. सर्व शाखांना लागणारी तंत्रज्ञान पुरविण्यासाठी सोफ्टवेअर ए हार्डवेअर टीम सदैव हजार असते. अद्ययावत सोफ्टवेअरचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन स्वत: चे ट्रेजरी व आर.टी.जी.एस. / एन.ई.एफ.टी. विभाग सुरु केला आहे.

नजीकच्या कालात Centralised Retail Banking विभाग सुरु करण्याचा मनोदय आहे. आज आपण केंद्रीय वसुली विभाग व नवीन खाते प्रोसिस्सिंग विभाग सुरु केलेला आहे. आपल्या बँकेने कल्याण पश्चिम येथे ऑफ साईट ATM उभारले आहे. या व्यतिरिक्त १५ ATM व चेक डेपॉज़िट मशीन्स आपण आपल्या शाखांत सुरु केली आहेत. तसेच Personalized चेक बुक सुविधा सुरु केली आहे. थोड्याच अवधीत आपण आपल्या ग्राहकांना देशभरातील किमान ६३००० ATM मधून पैसे काढण्याची सोय करीत आहे ज्या द्वारे आपल्या १ लाख ५० हजार ग्राहकांना याचा नक्कीच फायदा होईल. इंटरनेट बँकिंग ची सोय आपण लवकरच सुरु करीत आहोत. दिनांक ०३ ऑक्टोबर २००९ पासून आपल्या बँकेने सातारा मर्चंट को-ओप बँक लि. ताब्यात घेतली आहे.


एस. एम. एस. सुविधा
09223051595

आपल्या खात्यातील बाकी जाणण्यास SBAL असा एस.एम.एस. 09223051595 या क्रमांकावर करा.

इतक्यातील ३ व्यवहार जाणण्यास LST3 असा एस.एम.एस. करा.

आम्हाला इमेल करा

ए.टी.एम. चे पत्ते
शाखांचे पत्ते
धनादेश जमायंत्र
विविध फॉर्म
सूचना / अडचणी
निविदा सूचना
कॅल्क्युलेटर
वार्षिक अहवाल
वार्षिक सुट्ट्या
२६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन)
५ फेब्रुवारी (ईद ए मिलाद)
१९ फेब्रुवारी (छत्रपती शिवाजी महाराज जयंती)
२० फेब्रुवारी (महाशिवरात्री)
८ मार्च (होळी)
२३ मार्च (गुढी पाडवा)
१ एप्रिल (रामनवमी)
२ एप्रिल
५ एप्रिल (महावीर जयंती)
६ एप्रिल (गुड फ्रायडे)
१४ एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती)
१ मे (महाराष्ट्र दिन)
६ मे (बुद्ध पौर्णिमा)
१५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन)
१८ ऑगस्ट (पारसी नववर्ष शहेन्शाही)
२० ऑगस्ट (रमजान ईद)
१९ सप्टेंबर (गणेश चतुर्थी)
२९ सप्टेंबर
२ ऑक्टोबर (गांधी जयंती)
२४ ऑक्टोबर (दसरा)
२६ ऑक्टोबर (बकरी ईद ईद उझ झुआ)
१३ नोव्हेंबर (दिवाळी लक्ष्मीपूजन)
१४ नोव्हेंबर (दिवाळी भाऊबीज)
२५ नोव्हेंबर (मोहरम)
२८ नोव्हेंबर (गुरु नानक जयंती)
२५ डिसेंबर (ख्रिसमस)
महत्वाच्या वेबसाईट लिंक्स